BSNL
BSNL 
मुंबई

'बीएसएनएल' बंद होणार नाही

सकाळवृत्तसेवा
मुंबई - बीएसएनएल (भारत संचार निगम लिमिटेड) बंद करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. "बीएसएनएल'च्या सक्षमीकरणासाठी विविध उपाय योजले जात आहेत, अशी ग्वाही महाव्यवस्थापक पीयूष खरे यांनी शुक्रवारी दिली. "बीएसएनएल' बंद होणार असल्याच्या काही वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातम्या विपर्यस्त आहेत. सरकारसमोर "बीएसएनएल' बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे महाव्यवस्थापक खरे यांनी स्पष्ट केले. "बीएसएनएल'च्या व्यापक पायाभूत सुविधा, ग्रामीण भागात दूरपर्यंत पसरलेले जाळे या सामर्थ्याची दूरसंपर्क खात्याला जाणीव आहे. "बीएसएनएल'च्या सक्षमीकरणाचा प्रस्ताव दूरसंपर्क खाते लवकरच निश्‍चित करणार आहे. त्यावर डिजिटल कम्युनिकेशन कमिशन विचार करेल, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT