Nana Patole 
मुंबई

Budget Session 2023: राहुल गांधींवरील कारवाईविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन

Budget Session 2023 : राहुल गांधींवरील कारवाईविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याप्रकरणी विधीमंडळाच्या आवारात आज विरोधकांनी तोंडाला काळ्या फिती लावून मूक आंदोलन केलं. यावेळी हातात निषेधाचे फलक घेऊन विरोधकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता आंदोलन केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. (Budget Session 2023 Silent protest on steps of Legislative Assembly against action on Rahul Gandhi)

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, कालच राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं रद्द केली. यापार्श्वभूमीवर विरोधकांनी तोंडाला काळी रिबीन बांधून पायऱ्यांवर आंदोलन केलं. राहुल गांधींवर झालेली कारवाई 'लोकशाहीची हत्या' असे बोर्ड घेऊन कोणतीही घोषणा न देता विरोधक मूक आंदोलन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

एका क्षणात सगळं बदललं ! मधू कांबीकरांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग, स्टेजवर नाचल्या, अन्...!

सारा तेंडुलकरच्या बर्थडे पार्टीत तिला घट्ट मिठी मारणारा तो तरुण कोण? वहिनी सानिका पाहतच राहिली; Video Viral

SCROLL FOR NEXT