Yusuf lakdawala sakal media
मुंबई

युसुफ लकडावालाला वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करा - उच्च न्यायालय

सुनिता महामुनकर

मुंबई : आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात (Arthur Road Jail) अटकेत असलेल्या बिल्डर युसुफ लकडावालाला (Yusuf lakdawala) वैद्यकीय चाचण्यांसाठी टाटा रुग्णालयात (Tata Hospital) नेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) कारागृह प्रशासनाला शुक्रवारी दिले. ( Builder Yusuf lakdawala can go for medical test in Tata hospital says court- nss91)

लकडावाला यांच्यावर यापूर्वी कर्करोगासंबंधित उपचार सुरू होते. मात्र आता त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांच्या तीन चाचण्या करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे. लकडावाला यांनी जामीन अर्ज केला आहे. मात्र वैद्यकीय कारणांमुळे त्यांनी पुन्हा जामिनासाठी याचिका केली आहे. न्या एस एस शिंदे यांच्या खंडपीठापुढे आज यावर सुनावणी झाली. ईडीच्या वतीने एड हितेन वेणेगावकर यांनी सुचविले कि लकडावाला यांना जामीन देण्याऐवजी रुग्णालयात दाखल करावे. खंडपीठाने ही सूचना मान्य केली. लकडावाला यांच्या पत्नीने देखील याचिकेत बिजू मांडण्यासाठी अर्ज केला आहे. खंडपीठाने लकडावालांचा वैद्यकीय अहवाल दाखल करण्याचे निर्देश न्यायालय रजिस्ट्रारना दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ता. 4 औगस्ट रोजी निश्चित केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT