Mumbai International Airport sakal
मुंबई

Mumbai News : मुंबई विमानतळाबाहेर ड्युटीवरील CISF जवानाला 'बीएमडब्लू'ने उडवलं; १९ वर्षीय मुलगा ताब्यात

अपघातानंतर कार चालवणाऱ्या १९ वर्षीय मुलाला सहार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

रोहित कणसे

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चेकपॉईंटवर बीएमडब्लू कारने CISF जवानाला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या अपघातानंतर कार चालवणाऱ्या १९ वर्षीय मुलाला सहार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात CISF जवान राहुल शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. राहूल शर्मा सध्या आयसीयूमध्ये भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सीआयएसएफचे अधिकारी शर्मा हे त्यांच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरील पोस्टवर ड्युटी करत होते. त्यावेळी कारने त्यांना धडक दिल्याचा प्रकार घडला. सहार पोलिसांनी भा. दं. वि. कलम 279, 338 आणि मोटार वाहन कायदाच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी' वितरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे आदेश; कोणाला किती गॅस मिळणार? यादी आली समोर

Ancestors Findings : आजोबा-पणजोबा-खापर पणजोबा-लकडपणजोबा-परपणजोबा...घरबसल्या वंशावळ कशी शोधायची? वाचा एकदम सोपी पद्धत

"मी त्याला अभिनय शिकवलाय..." क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने केलं अक्षय खन्नाचं कौतुक ; "कोणत्याही भूमिकेत.."

Gas Cylinder Shortage : बारामतीत सोमवारपासून सिलिंडरअभावी परिस्थिती गंभीर होण्याची भीती....

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

SCROLL FOR NEXT