case filed against Congress media in-charge for banner with controversial text  
मुंबई

Mumbai News : 'भाजपा का साथ गद्दर के साथ' म्हणणं भोवलं! पोस्टर झळकावल्याने मुंबईत गुन्हा दाखल

रोहित कणसे

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांनी काँग्रेस मीडिया प्रभारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पश्चिम येथील जनरल अरुण कुमार वैद्य गार्डन येथे वादग्रस्त मजकुरासह बॅनर लावल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोस्टरमध्ये काय आहे?

काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये 'काँग्रेस का हाथ खुद्दार के साथ, भाजपा का साथ गद्दर के साथ' आशयाचे मजकूर असलेले पोस्टर लावण्यात आले होते. चारही पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या फोटोसह आमदार झीशान सिद्दीकी आणि मुंबई प्रदेश युवक काँग्रेसचे मीडिया प्रभारी विजय गोरे यांच्या नावांचा बॅनरवर उल्लेख करम्यात आला होता.

वांद्रे पोलिस ठाण्यात आयपीसी कायद्याच्या कलम 34 आणि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्टच्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. बॅनर परवानगीशिवाय लावण्यात आले आणि त्यात विरोधाभासी मजकूर असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT