Sanjay Pandey 
मुंबई

Sanjay Pandey News : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना मोठा दिलासा! सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट दाखल

रोहित कणसे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या एका कंपनीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. को-लोकेशन स्कॅम प्रकरणी हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला असून खटला पुढे चालवण्याएवढे पुरेसे पुरावे नाहीत असे सीबीआयने म्हटले आहे.

संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या आय सेक सर्विसेस विरोधात गुन्हा दाखल आहे. को-लोकेशनच्या मदतीने NSE मधील अल्गोरिथामिक ट्रेडिंग करणाऱ्या दलालांच ऑडिट करताना सेबी नियमांच उल्लंघन झाल्याचा त्यांच्यावर आरोप होता. को-लोकेशन स्कॅम प्रकरणी NSE च्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्णा यांना देखील अटक झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : जनगणनेला नकार देणाऱ्या ८०० कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT