CBI has arrested Ajay Navander from Mumbai in connection with the DHFL scam  Sakal
मुंबई

DHFL घोटाळा प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई! अजय नवंदरला अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : DHFL घोटाळा प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई केली असून या घोटाळ्याशी संबंधीत कारवाईत अंडरवल्डचा हस्तक अजय नवंदर याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

अजय नवंदर हा अंडरवल्डचा हस्तक असल्याचा दावा सीबीआयने केलायात आहे. डिएचएफएल प्रकरणात ही करण्यात आला आहे. या घोटाळ्यातील पैसे नवंदर यांनी छोटा शकिल आणि दाऊदला दिले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान भविष्यात या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन देखील शोधण्याचा प्रयत्न CBI करणार आहे. दरम्यान ३५ हजारा कोटींच्या घोटाळ्यातील पैसे अजय नवंदर याने देशाबाहेर पाठवल्याचा संशय आहे. हा पैसा दाऊद आणि शकील यांना पाठवल्याचे सांगितले जात आहे.

नवंदर याने भारताबाहेर पाठवलेला हा पैसा भारताविरोधातील कारवायांसाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान DHFL घोटाळ्याच्या अंडरवल्ड कनेक्शनचा सीबीआय शोध घेत आहे. आज दुपारी अजय नवंदरला अटक करण्यात आली आहे. दरम्यान नवंदर हे काही राजकीय नेत्यांच्या जवळचे असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची नावे देखील पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT