मुंबई

Megablock in Mumbai | मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेच्या उपनगरी मार्गावर देखभाल-दुरुस्तीसाठी रविवारी (ता.17) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असेल. दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल. या दरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी 4.30 या वेळेत मध्य मार्गावर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गे जाण्याची परवानगी दिल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. 

कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद 
कधी : सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत 
परिणाम : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. सायन व मुलुंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाण्यापुढील जलद लोकल मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. 

कुठे : कुर्ला-वाशी अप आणि डाऊन 
कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 
परिणाम : हार्बर मार्गावरील सीएसएमटी येथून वाशी/ बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन सेवा व सीएसएमटी पनवेल/बेलापूर/वाशी येथील सेवा बंद असतील. 

कुठे : मुंबई सेंट्रल ते माटुंगा रोड अप आणि डाऊन जलद मार्ग 
कधी : 17 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 4 
परिणाम : अंधेरी/संताक्रूझ आणि मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन लोकल धीम्या मार्गावर. 
Central, block on Harbor There is no daytime block on the Western Railway

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

Suryakumar Yadav: B. Com च्या दिवसांत असा दिसायचा सूर्या! त्याच्याच कॉलेजने शेअर केले अनसीन Photo; एकदा पाहाच

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

SCROLL FOR NEXT