central railway local run 10 to 15 minutes late mumbai local schedule time sakal
मुंबई

Mumbai Local Train : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल विलंबाने !

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावर सकाळी लोकल सेवांचा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावर सकाळी लोकल सेवांचा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे मुंबईकरांना कार्यालयात पोहचण्यासाठी आठवड्याचा पहिल्याच दिवशी लेटमार्क लागला आहे.

मुंबई आणि उपनगरात सोमवारी सकाळी पासून पाऊस सुरु झाला, त्यामुळे मध्य, रेल्वे मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने धावत होत्या. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या जलद लोकल १० ते १५ मिनिटे, तर धीम्या मार्गावरील लोकल सेवा ५ ते १० मिनिटाने सकाळी विलंबाने धावत होत्या. त्यानंतर पावसा जोर कमी झाला.

पावसाच्या उघड झाप असल्याने लोकल सेवानी गती घेतली. मात्र, हवेतील दृश्यमानता कमी होताच लोकल सेवा पुन्हा धीम्या गतीने धावू लागल्या. पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मोटरमन आणि लोको पायलेटला रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. यामुळे लोकल आणि रेल्वे गाड्यांचा वेगावर बंधने येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST चा मोठा निर्णय! बसचालकांवर आता साध्या वेशातील अधिकाऱ्यांची नजर राहणार, कारण काय?

Melatonin: शांत झोपेचे रहस्य! शरीरातील मेलाटोनिन हार्मोन नक्की काय काम करते ?

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये पुन्हा आंदोलन, आदित्य-अमित ठाकरे उपस्थित

Chas Dam Flood Release: चास कमान धरणातून २९,७९३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; ९९ टक्के भरलेले धरण, भिमा नदीला पूरस्थिती

Panvel News: एमएमआरडीएला मोठा झटका! पालिकेने १,२६० कोटींच्या निधीचा प्रस्ताव फेटाळला

SCROLL FOR NEXT