Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 24 July 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

बीड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली लाखो लिटर पाणी वाया

बीड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली या मध्ये लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर दुसरीकडे बीड शहराला 15-15 दिवस पाणी पुरवठा होत नाही तर यामुळे आता काही दिवस या बीड शहर वासीयांना पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com