central railway Three days special traffic and power block Karjat yard improvement mumbai  Sakal
मुंबई

Mumbai News : कर्जत यार्ड सुधारणेसाठी तीन दिवस विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक!

रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार परिणाम!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेच्या कर्जत यार्ड सुधारणेसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहेत. हा ब्लॉक २१, २५ आणि २८ एप्रिल २०२३ रोजी असणार आहेत. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर काही बदल करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कर्जत यार्ड बदलासंदर्भात कर्जत स्थानकावर संरचनांचे दोन पोर्टल आणि लोड हस्तांतरणासाठी ३ विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक २१ एप्रिल, २५ एप्रिल आणि २८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.४५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कालावधीत असणार आहे.

या ब्लॉककालावधीत खोपोली- कर्जत लोकल रद्द राहणार आहे. ट्रेन क्रमांक २२७३१ हैदराबाद- मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस लोणावळा येथे सकाळी १०.३२ ते सकाळी ११.२५ या वेळेत नियमित केली जाईल आणि निर्धारित वेळेपेक्षा ६५ मिनिटे उशिरा पोहोचेल. ट्रेन क्रमांक ११०१४ कोईम्बतूर- एलटीटी एक्स्प्रेस गंतव्यस्थानावर १५-२० मिनिटे उशिरा पोहोचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT