मुंबई

कामाची बातमी - घाटातील दुरुस्तीच्या कामामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल..  

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेवरील मंकी हिल ते कर्जत स्थानकांदरम्यान घाटात "अप' मार्गावर रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे 7 फेब्रुवारीपर्यंत लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 

मागील वर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने मंकी हिल ते नागनाथ या पट्ट्यात रुळांची मोठी हानी झाली. त्यामुळे "अप' मार्गावर दुरुस्ती सुरू असून, हे काम 7 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. परिणामी, 

  • पनवेल- पुणे- पनवेल पॅसेंजर 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारीदरम्यान रद्द करण्यात आली आहे.
  • बिजापूर- मुंबई- बिजापूर पॅसेंजर 2 ते 6 फेब्रुवारीदरम्यान धावणार नाही.
  • पंढरपूर- मुंबई- पंढरपूर पॅसेंजर 31 जानेवारी आणि 1, 2, 6 व 7 फेब्रुवारी या दिवशी रद्द करण्यात आली आहे. 

याबाबत मध्य रेल्वे अधिकाऱ्यानी माहिती दिली आहे. याचसोबत अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

  • भुसावळ- पुणे- भुसावळ एक्‍स्प्रेस 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारीदरम्यान दौंड-मनमाडमार्गे चालवण्यात येईल.
  • मुंबई- कोल्हापूर- मुंबई कोयना एक्‍स्प्रेस 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत पुणे स्थानकापर्यंतच येईल आणि तेथून परतीच्या मार्गावर रवाना होईल. 

change in railway time table due to important engineering work at monkey hills

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : मध्यरात्री भरधाव ट्रकची कारला भीषण धडक; पुण्यात बाप-लेकीसह मेहुण्याचा जागीच अंत, 'ती' भेट ठरली अखेरची...

SBI Clerk Result 2026: SBI क्लर्क मुख्य परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार; 'या' संकेतस्थळावर पाहा रिजल्ट

Supe Baramati History : बारामतीच्या इतिहासात नवी भर! सिद्धेश्वर मंदिराच्या बांधकामाचे 300 वर्षांपूर्वीचे शिलालेख उघड, मराठा काळातील संस्कृतीचे दर्शन

Maharashtra Revenue Department : महसूल विभागातील सर्व सेवा नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळणार

Live-in Partner vs Dowry Law: पत्नी नाही, तरी गुन्हा? लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा कायद्याचा हक्क? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला थेट सवाल

SCROLL FOR NEXT