मुंबई

1 डिसेंबरपासून विशेष ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल; थांब्यांमध्येही फेरबदल होणार

प्रशांत कांबळे

मुंबई  : मध्य रेल्वे मार्गावर लॉकदौंनानंतर सुरू करण्यात आलेल्या सुमारे 12 विशेष गाड्यांच्या वेळापत्रकासह थांब्यानमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 डिसेंबर पासून प्रवाशांना बदललेल्या वेळेतच या विशेष गाड्यांने प्रवास करता येणार आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी संबंधित विशेष रेल्वेगाड्यांच्या थांब्यावरील तपशीलवार वेळांच्या  माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी लागणार आहे. दरम्यान या विशेष गाड्यांमध्ये केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची  परवानगी असेल, त्याशिवाय प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

- मुंबई-कोल्हापूर विशेष
01029 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सकाळ 8.40 वाजता सुटेल आणि  कोल्हापूरला त्याच दिवशी रात्री 8 वाजता पोहोचेल.

01030 विशेष गाडी कोल्हापूर येथून दररोज सकाळी 8.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला त्याच दिवशी रात्री 8.5  वाजता पोहोचेल.
 
 

- मुंबई-सोलापूर विशेष

02115 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज रात्री 10.45 वाजता सुटेल आणि सोलापूर येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 6.45 वाजता पोहोचेल.

02116 विशेष गाडी  सोलापूर येथून दररोज रात्री 10.40 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 6.35 वाजता पोहोचेल.

- मुंबई - पुणे विशेष
02015 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सकाळी 5.40 वाजता सुटेल आणि पुण्याला त्याच दिवशी सकाळी 9.5 वाजता  पोहोचेल.

02016 विशेष गाडी पुणे येथून दररोज 6.35  वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला त्याच दिवशी रात्री 8 वाजता पोहोचेल.

- मुंबई - पुणे विशेष
02123 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज दुपारी 5.10 वाजता सुटेल आणि पुण्याला त्याच दिवशी रात्री 8.25 वाजता पोहोचेल.

02124 विशेष गाडी पुण्याहून दररोज सकाळी 7.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला त्याच दिवशी सकाळी 10.25 वाजता पोहोचेल

- मुंबई - लातूर विशेष

02207 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 9 वाजता सुटेल आणि लातूरला दुसर्‍या दिवशी सकाळी 6.30 वाजता  पोहोचेल. 

02208 विशेष गाडी लातूर येथून रात्री 10.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 7.55 वाजता पोहोचेल.

- मुंबई - मनमाड विशेष
02109 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज संध्याकाळी 6.15 वाजता सुटेल आणि मनमाडला त्याच दिवशी रात्री 10.50 वाजता पोहोचेल.

02110 विशेष गाडी मनमाड येथून दररोज सकाळी 6.2 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला त्याच दिवशी सकाळी 10.45 वाजता पोहोचेल.

- मुंबई-नागपूर विशेष

02189 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज रात्री 8.15 वाजता सुटेल आणि नागपूरला दुसर्‍या दिवशी सकाळी 7.20 वाजता पोहोचेल. 

02190 विशेष गाडी नागपूरहून दररोज रात्री 8.40 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 8.5 वाजता पोहोचेल.

- पुणे- नागपूर विशेष सुपरफास्ट

02041 सुपरफास्ट विशेष गाडी दर गुरुवारी पुणे येथून रात्री 10 वाजता  सुटेल आणि नागपूरला दुसर्‍या दिवशी दुपारी 1.10  वाजता पोहोचेल.
 
02042 सुपरफास्ट विशेष गाडी प्रत्येक शुक्रवारी नागपूरहून दुपारी 3.15 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 6.25  वाजता पोहोचेल.

- पुणे - अजनी विशेष

02239 विशेष गाडी दर शनिवारी पुणे येथून रात्री 10 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दुपारी 12.50 वाजता अजनीला पोहोचेल.

02240 विशेष गाडी दर रविवारी अजनीहून रात्री 7.50 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्‍या दिवशी सकाळी 11।5 वाजता  पोहोचेल.
 

- पुणे - अमरावती विशेष

02117 विशेष गाडी दर बुधवारी पुणे येथून दुपारी 3.15  वाजता सुटेल आणि अमरावतीला दुसर्‍या दिवशी दुपारी 2.55 वाजता  पोहोचेल.

02118 विशेष गाडी दर गुरुवारी अमरावतीहून रात्री 6.50 वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्‍या दिवशी सकाळी 7।20 वाजता  पोहोचेल.

-  पुणे - अजनी विशेष

02223 विशेष गाडी दर मंगळवारी पुणे येथून दुपारी 43.15 वाजता सुटेल आणि अजनीला दुसर्‍या दिवशी सकाळी 4.50 वाजता पोहोचेल.

02224 विशेष गाडी दर शुक्रवारी अजनी येथून 7.50  वाजता सुटेल आणि पुण्याला दुसर्‍या दिवशी सकाळी 11.35  वाजता  पोहोचेल.  

मुंबई-आदिलाबाद विशेष

01141 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज दुपारी 4.35 वाजता सुटेल आणि आदिलाबाद येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 9.30 वाजता पोहोचेल. 

01142 विशेष गाडी आदिलाबाद येथून दररोज दुपारी 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 5.35 वाजता पोहोचेल.

Changes in the schedule of special trains from 1 December 

-----------------------------------------

( संपादन  - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT