मुंबई

मुख्यमंत्र्यांनी केली बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी

तुषार सोनवणे

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची पहाणी केलीय. जोगेश्वरी येथील मातोश्री क्लबच्या मैदानात या पुतळ्याची निर्मिती करण्यात आलीय. कुलाबा गेट वे आँफ इंडिया जवळील रिगल सिनेमा सर्कलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा पुतळा बसवण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. शिल्पकार शशिकांत वडके यांनी गेली वर्षभर हा पुतळा निर्मीतीचं काम केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हा पुतळा पहाणी करताना शिल्पकार शशिकांत वडके यांना काही तांत्रिक सुचनाही केल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Cheating Wife : गर्लफ्रेंडसोबत मलेशियाला जाण्याचा प्लॅन; पत्नीला सांगितले बिझनेस ट्रिप, विमानतळावरच बिंग फुटले, पुण्यातील उद्योगपतीचा कारनामा

Asian Games: भारताच्या लेकींचा धुमाकूळ! एलावेनिलचे दुहेरी यश, तर सचिकाचे MMA मध्ये पदक पक्के अन् क्रिकेटमध्येही वाजवला डंका

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT