Wife Jumped from sixth floor suicide Husband arrested sakal
मुंबई

मुंबई : गेम खेळायला मोबाईल दिला नाही म्हणून मुलाची आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील एका १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह कांदिवली स्टेशन दरम्यान रेल्वे रुळावर सापडला होता. गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने आत्महत्या केली, असे दिंडोशी पोलिसांनी सांगितले.

आत्महत्या करणाऱ्या १६ वर्षीय मुलाचा मृतदेह मालाड आणि कांदिवली स्टेशन दरम्यान रेल्वे रुळावर आढळा होता. त्याच्याजवळ एक सुसाईड नोटही सापडली होती गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याने मुलाने आत्महत्या केल्याचे सुसाईट नोटवरून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT