Mumbai News esakal
मुंबई

Mumbai News: आमदार निवासामध्ये मेहबूब शेख अन् २ जणांमध्ये झटापट, नेमकं काय घडलं?

मेहबूब शेख यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Sandip Kapde

Mumbai News: आमदार निवासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि २ जणांमध्ये झटापटी झाली. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या खोलीत हा सगळा प्रकार घडला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मेहबूब शेख यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, यासाठी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मेहबूब शेख देखील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत प्रकिया सुरू आहेत. (Latest Mumbai News)

रात्री झोपलेलो असताना दोघे जण दारुच्या नशेत आले. त्यावेळी त्यांच्यासोबत झटापट झाल्याचे मेहबूब शेख यांनी साम टीव्हीला सांगितले. संबंधित घटनेबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फोनवरुन घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT