devendra fadnavis 
मुंबई

मुख्यमंत्री 'या' दोन मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन जागांवर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. नागपूर आणि मुंबई अशा दोन ठिकाणांहून मुख्यमंत्री आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंबईतही एका मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत आहे. यासाठी मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघ हा पर्याय देण्यात आला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातून रोज नवीन माहिती ऐकायला मिळत आहे. यामुळे राजकीय गरमागरमीदेखील वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT