CNG expensive by four rupees no increase in the price of PNG mumbai sakal
मुंबई

महागाईचा तडाखा; CNG चार रुपयांनी वाढला

स्वयंपाकाच्या पीएनजीच्या (पाईप गॅस) दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महानगर गॅसने वाहनांसाठी लागणाऱ्या सीएनजीच्या दरात किलोमागे चार रुपयांनी वाढ केली; मात्र स्वयंपाकाच्या पीएनजीच्या (पाईप गॅस) दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. नव्या दरवाढीमुळे सीएनजीचे दर प्रतिकिलोला ७६ रुपये झाले आहेत. सीएनजीची ही महिन्यातील तिसरी दरवाढ आहे. ३० एप्रिलच्या पहाटेपासून ही दरवाढ लागू होईल. दरम्यान, पीएनजीच्या दरात कोणतीही वाढ झाली नसल्याने गृहिणींना दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST 2.0: जीएसटी शून्य केला, तरीही विमा महागणार? नव्या अहवालामुळे सर्वसामान्य ग्राहक चिंतेत

Maratha-OBC Reservation : आरक्षणाचा वाद पेटविण्याचा सरकारचा डाव : रोहित पवार

Prajwal Revanna Jail Job : माजी पंतप्रधानांचा बलात्कारी नातू आता पुस्तकं वाटणार; तुरुंगात मिळाली लायब्ररी क्लार्कची नोकरी, रोज मिळणार 'इतका' पगार

Lingayat Community : लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका, सर्वोच्च संस्थेच्या आवाहनाने राजकारणात खळबळ

US Open 2025 : कार्लोस अलकाराजने जिंकला सहावा ग्रँड स्लॅम, जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

SCROLL FOR NEXT