balasaheb-thorat 
मुंबई

'एकदिवस लोकलने आणि दुसऱ्यादिवशी भारी गाडीने फिरायचं हे राजकारण झालं'

'रेल्वेने प्रवास करत असाल, तर तो शो नाही. जीवनाची संस्कृती असली पाहिजे'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: लोकल ट्रेन (Local train) सुरु करण्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपाकडून (bjp) सुरु असलेल्या आंदोनलावर काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी टीका केली आहे. "सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय टास्क फोर्सशी (Task force) चर्चा करुन घेण्यात येईल, तसा योग्य निर्णय होईल" असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

"रेल्वेने प्रवास करत असाल, तर तो शो नाही. जीवनाची संस्कृती असली पाहिजे. एकदिवस दाखवायचं रेल्वेने प्रवास करतोय आणि दुसऱ्या दिवशी भारी गाडीने फिरायचं, हा राजकारणाचा भाग झाला" असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

सर्वसामान्य लोकल सुरु करण्याची मागणी करतायत, त्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, "मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करुन ठरवतील. शेवटी लोकांच्या आरोग्यासाठी काही निर्णय घेतलेत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualification: दिल्लीचा पाचवा पराभव, पण अद्यापही Play off ची संधी; कसे आहे पुढचं समीकरण

Mumbai News: एसी बिघडल्यानं पाहुण्यांची घुसमट, रेस्टॉरंटला दणका; नुकसान भरपाई देण्याचे ग्राहक न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update: पिंपरी चिंचवड शहरात आज संध्याकाळी पाणीपुरवठा बंद, पुरेसा साठा करण्याचं आवाहन

Kokan News: पैसे न दिल्यानं वडिलांना मुलानेच घरावरून ढकललं, रात्रभर तळमळत राहिले; दुसऱ्या दिवशी नेलं रुग्णालयात

Jalna News: रखरखत्या उन्हात दुसऱ्यांदा चौदा तास वीज खंडित; कुंभार पिंपळगावासह ३२ गावांतील नागरिकांचे हाल, पिण्याच्या पाण्याचीही अडचण

SCROLL FOR NEXT