मुंबई

Mumbai Local Drugs Video : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार! मुलामुलींचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local Video : या लोकांकडे अनेक प्रकारचे ड्रग्स असल्याचा दावा

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local Video : मुंबई लोकल मधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो म्हणजे ६ मुलं आणि एक मुलगी असलेला एक ग्रुप चालत्या लोकलमध्ये ड्रग्जचे सेवन करत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

मुंबई लोकलमध्ये रात्री उशिराच्या वेळेस ६ मुलं आणि १ मुलगी असलेला हा ग्रुप ड्रग्सचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. यावेळी या लोकांकडे अनेक प्रकारचे ड्रग्स असल्याचा दावा यात करण्यात आला होता. यामुळे या विरोधात नेटकरी कमेंट करून बोलत आहेत.

यावेळी कित्येक नागरिकांनी यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून नागरिकांच्या सुरक्षेचा विषय यामुळे ऐरणीवर आल्या असल्याचेही कित्येक नागरिकांनी कमेंट केली आहे. यावेळी नागरिकांनी मुंबई पोलीस आणि रेल्वे विभागाला यात टॅग केले आहे

यावर रेल्वे विभागाने म्हणजेच आरपीएफ वेस्टर्न रेल्वेने मुंबई सेंट्रल डिव्हिजनला याबाबत सांगितले आहे की, लवकरात लवकर याची माहिती घेऊन तातडीने यावर कारवाई करण्यात यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT