Corona Updates   Corona Updates
मुंबई

मुंबईत आज कोरोनाच्या ५० नव्या रुग्णांची भर; तर शून्य मृत्यूची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत आज कोरोनाच्या ५० नव्या रुग्णांसह (corona new patients) शून्य मृत्यूची नोंद झाली. मार्च महिन्यात आतापर्यंत चौदा वेळा शून्य मृत्यूची (zero corona deaths) नोंद झाली आहे. कोविडची तिसरी लाट (corona third wave) सुरू झाल्यापासून मुंबईत २४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. आज आढळलेल्या ५० नव्या रुग्णांमुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या १० लाख ५७ हजार ३४० वर पोहोचली आहे.

आजच्या रुग्णांपैकी ४६ (९२ टक्के) रुग्ण लक्षणविरहित आहे. मुंबईत आजही शून्य मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा १६,६९२ वर स्थिर आहे. आज ६० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत १० लाख ३७ हजार ४४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर पोचले आहे. सध्या मुंबईत एकूण ३२४ सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT