corona update
corona update sakal media
मुंबई

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा वेग मंदावला, सरासरी दर घसरला

मिलिंद तांबे

मुंबई  : मुंबईत दुसऱ्या लाटेतील (Corona) कोरोना रुग्णसंख्येची नोंद कमी झाली. आज 362 नवीन रुग्ण सापडले (Corona New Patient) असून गेल्या तीन महिन्यातील ही सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची (Mumbai Corona Patient) एकूण संख्या 7,34,119 इतकी झाली आहे. आज 539 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,10,348 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 79,65,330 कोरोना चाचण्या (Corona test) करण्यात आल्या. ( Corona patients very less today in Mumbai compare to last months-nss91)

रुग्ण संख्या कमी झाल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1,299 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.5 % पर्यंत खाली आला आहे.  नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 % पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 5,610 हजारांवर आला आहे.

मुंबईत आज दिवसभरात 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 776 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 8 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 5 पुरुष तर 5 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एका रुग्णाचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 1 रुग्णाचे वय 40 आणि 60 च्या दरम्यान होते.तर 8 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घाणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

SCROLL FOR NEXT