Corona Update 120 new corona patients in health mumbai  sakal
मुंबई

Corona Update : कोरोनाचे दिवसभरात १२० नवीन रुग्णांची नोंद  

मुंबईत मंगळवारी दिवसभरात १२० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ४९ हजार २३५ वर पोहोचली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत मंगळवारी दिवसभरात १२० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ४९ हजार २३५ वर पोहोचली आहे. दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७२६ वर पोहोचली आहे. दिवसभरात १९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख २८ हजार ५७३ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ९३६ सक्रिय रुग्ण आहेत. आज राज्यात ५५० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ७७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ७९,६३,८५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,४५,६९,१७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,१६,३८४ (०९.६० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४,२१६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : "होय, मी बाजीरावच!" फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचे जशास तसे उत्तर; मोफत मेट्रोच्या आश्वासनावर ठाम!

Nagpur News : अंत्यविधीची तयारी झाली अन् वृद्धेने पाय हलवले; १०३ वर्षांच्या आजीने दिली मृत्यूला हुलकावणी

Devendra Fadnavis : "अजित दादांनी शब्द पाळला नाही"; पुण्याच्या मैत्रिपूर्ण लढतीवरून देवेंद्र फडणवीसांची उघड नाराजी!

मोठी बातमी! प्रचार तोफा थंडावताच अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा, कारण काय?

Thane News: ठाणे पालिका निवडणूक यंत्रणा सज्ज! १६ लाख मतदार बजावणार हक्क; दिव्यांग मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय

SCROLL FOR NEXT