Corona Updates in Mumbai sakal
मुंबई

मुंबईत कोरोना बाधित रुग्ण वाढले

कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून आज 336 नवीन रुग्णांची भर पडली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली असून आज 336 नवीन रुग्णांची भर पडली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,67,127 वर पोहोचली आहे.आज 201 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,46,104 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

  मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या वाढुन 2081 इतकी झाली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 2288 दिवस झाला आहे.कोरोना बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा दर देखील 0.03 इतका आहे.

आज 2 कोविड बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,365 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे.आज दिवसभरात 40,857 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,31,78,058 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : समृद्धी महामार्गावर ट्रकला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT