मुंबई

कोरोनाबाधितांचा आकडा वाढला; नवी मुंबई, कामोठे, कल्याणमध्ये कोरोना पॉझिटिव्ह केसेस

सकाळवृत्तसेवा

मुंबई - जगभरात कोरोनाने हातपाय पसरलेत. महाराष्ट्रातही कोरोना बाधितांचा आकडा दररोज वाढत चाललाय. आज दुपारपर्यंत (१४ मार्च) महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा २२ होता. हाच पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा आता २६ वर गेलाय. याबाबत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत माहिती दिलीये. महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. 

काय म्हणालेत आरोग्यमंत्री राजेश टोपे : 

आजच्या मितीला २६ पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यामध्ये पुण्यात १०,  मुंबईत ५, कामोठे(पनवेल) मध्ये १, कल्याणमध्ये १ नवी मुंबईमध्ये १, नागपूर ४, अहमदनगर १, ठाणे १, यवतमाळ २ असे एकूण २६ रुग्ण आहेत.       

कोरोनाचं संकट महाराष्ट्र आणि भारतावर घोंघावतंय. अशात महाराष्ट्रात दररोज कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह केसेसची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळा कॉलेजेस अंगणवाड्या या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आलेत. यासंबंधीचा GR देखील सरकारने काढलाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी जमू नका, गर्दीची ठिकाणं टाळा असं सुचवण्यात आलंय. नागपूर, मुंबई , नवी मुंबई , ठाणे , पुणे , पिंपरी चिंचवड याठिकाणची नाट्यगृह, सिनेमागृह, जिम, व्यायामशाळा , स्विमिंग पूल बंद करण्यात आलेत.    

कोरोनाबानात महत्त्वाच्या बातम्या : 

count of corona positives goes on 26 as new corona cases found in navi mumbai and kalyan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: डोळ्यांत अश्रू, बोलायला शब्द नाहीत… शिक्षकाच्या मुलावर IPL लिलावात कोट्यवधींचा वर्षाव, बापाचं स्वप्न साकार झालं

Yashasvi Jaiswal Hospitalized : यशस्वी जैस्वालची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात तातडीने करावं लागलं भरती; कशी आहे प्रकृती?

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : वांद्रे–वरळी सी लिंकवर थरारक ड्रायव्हिंग, 250 किमी प्रतितास वेगाने कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

SCROLL FOR NEXT