मुंबई

रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे दांपत्याचे वाचले प्राण; जवानाची कौतुकास्पद कामगिरी

रविंद्र खरात

कल्याण -  कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट 4 वरून सूटलेली चालती मेल गाडी  पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक जोडप्याचे सुरक्षा रक्षकांमुळे प्राण वाचले आहे. तेथील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना आत ढकलून त्यांचे प्राण वाचविल्याची घटना गुरुवार ( ता 7 जानेवारी ) रोजी दुपारी दीड ते दोन या काळात कल्याण रेल्वे स्थानकात घडली आहे 

कल्याण रेल्वे सुरक्षा बलाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार (ता 7 जानेवारी) रोजी दुपारी दीड ते दोन च्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक मधील फलाट क्रमांक 4 वरून कोव्हिड स्पेशल गोदान एक्सप्रेस सुटली. .गाडीतील एस 12 या डब्यात घाई गडबडीत भिवंडी मध्ये राहणारे अश्फाक खान आणि त्यांची पत्नी चालत्या मेलमध्ये प्रवेश करत असताना ते धोकादायक असल्याच्या सूचना तेथील रेल्वे सुरक्षा बलाचे जवान शेषराव पाटील यांनी दिल्या. .महिला खाली पडण्याच्या स्थितीमध्ये असताना तर पुढील डब्यात सामान सह शिरकाव करण्याच्या प्रयत्न सुरू होता. दरम्यान, खाली पडून मेल आणि फलाट यांच्या गॅप मध्ये पडणार, त्या अगोदर तेथील शेषराव पाटील या सुरक्षा बलाच्या जवानाने त्या दोघांना डब्यात ढकल्याने जीव वाचले .सुरक्षा बलाने प्रवाशांचे जीव वाचविले या कामगिरीच्या कौतुक केले जात आहे.

The couples life was saved due to the vigilance of the Railway Security Force

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Price Impact: चांदी ठरली गेमचेंजर! या उद्योगपतीची कोट्यवधींची कमाई; चांदीचे भाव वाढल्याने कंपनीचे शेअर्स रॉकेटसारखे झेपावले

रेखाने का केलेलं मुकेश अग्रवालशी लग्न? मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'तिच्या डोक्यात फक्त...

Ichalkaranji Election : महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग; भाजप-मविआकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू

Latest Marathi News Live Update : महायुती करायची असेल तर राष्ट्रवादीला १५ टक्के जागा हव्यातच; अजित पवारांच्या नेत्याचा इशारा

RTO Action: ओला, उबेर, रॅपिडोवर आरटीओचा छापा; नियम भंगाची दंडात्मक कारवाई!

SCROLL FOR NEXT