Crime in india Alleged social activist arrested in Mumbai for rape cheating and intimidation mumbai sakal
मुंबई

बलात्कार, फसवणूक आणि धमकी प्रकरणी मुंबईतील कथकथित सामाजिक कार्यकर्ता अटकेत..

मुंबईतील म्हाडा हाउसिंग बोर्ड कॉलनी पोलिसांनी 50 वर्षीय बोरीवली रहिवाश्याला त2014 पासून 48 वर्षीय गृहिणीला ब्लॅकमेल, बलात्कार, फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी अटक केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील म्हाडा हाउसिंग बोर्ड कॉलनी पोलिसांनी 50 वर्षीय बोरीवली रहिवाश्याला त2014 पासून 48 वर्षीय गृहिणीला ब्लॅकमेल, बलात्कार, फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी अटक केली आहे. मॉरिस नोरोन्हा असे आरोपीचे नाव आहे. तथाकथित सामाजिक कार्यकर्ता आणि व्यापारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मौरिस नोरोन्हा यांच्यासाठी पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती.आरोपीने 7 जून रोजी अंडरवर्ल्ड डॉनचे नाव घेऊन पिडीतेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर तिने तक्रार दाखल केली होती.

महीलेने आरोपीला दिलेले 88 लाख रुपये परत करण्यास सांगितले तेव्हा आरोपीने धमकवण्यास सुरुवात केली. आरोपीने पैसे देताना मासिक तीन टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले परंतु कधीही पैसे दिले नाहीत. अखेरीस तक्रारीनंतर आरोपी मॉरिस नोरोन्हा मुंबई विमानतळावर आला तेव्हा त्याला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Tata आणि Reliance ला फटका; ICICI Bank मात्र तेजीत

Bombay High Court: ईडीच्या कारवाईला धक्का; बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावरील जप्ती आदेश न्यायालयाकडून रद्द..

Latest Marathi News Live Update : पुण्यात विद्यार्थ्यांसाठी स्काऊट-गाईड उन्हाळी शिबिर; ५५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

NCP Sangli Crisis : सांगलीच्या राजकारणात खळबळ! 'राष्ट्रवादी'च्या 35 जणांचे राजीनामे; मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात बंड, स्वीकृत निवडीचा वाद

Pune Crime: उरुळीकांचनमध्ये गंभीर घटना; अल्पवयीन मुलावर जबरदस्तीचा प्रयत्न, POCSO कायद्यान्वये कारवाई!

SCROLL FOR NEXT