crime Mumbai Police Campaign Against Drug Trafficking 9 kg ganja seized  sakal
मुंबई

Mumbai News : मुंबई पोलिसांची अंमली पदार्थ तस्कराविरोधात मोहीम; ९.४०९ किलो गांजा जप्त

मोहीमेअंतर्गत पोलिसांनी एनडीपीएस अंतर्गत २७ नवीन गुन्हे दाखल केले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ तस्कराविरोधात एक विशेष मोहीम राबवून ९,४०९ किलो गांजा जप्त केला. गांजासोबत चरस, मेफोड्रोन आणि अन्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी सांगीतले.

या मोहीमेअंतर्गत पोलिसांनी एनडीपीएस अंतर्गत २७ नवीन गुन्हे दाखल केले आहे. तर ६७ आरोपीविरोधात कारवाई केली आहे. पोलिसांनी ४४० आरोपींची चौकशी केली या मोहीमेत जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थात ९,४०९ किलो गांजा, ३० ग्राम चरस, १९ ग्राम मेफेड्रोन आणि इतर अंमली पदार्थाचा समावेश आहे. ७६४ सिगरेटचे पॅकेट आणि तंबाखू जप्त केला.तर ११२ अनाधिकृत पान स्टॉलविरुध्दही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यानी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT