Navi Mumbai Crime esakal
मुंबई

Navi Mumbai Crime: वाशी टोलनाक्यावर राडा; चौघांची एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Vashi Toll Plaza: चार जणांनी मिळून एका टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या चारही जणांना वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली.

संतोष कानडे

Toll Plaza Crime: नवी मुंबईतल्या वाशी टोलनाक्यावर शनिवारी सायंकाळी पाच वाजता राडा झाला. चौघांच्या टोळक्याने एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाशी टोलनाक्यावर चार प्रवाशांनी टोल न भरताच निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र टोल कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडवली. त्यामुळे चिडलेल्या चौघांनी टोल नाक्यावर राडा घालायला सुरुवात केली.

चार जणांनी मिळून एका टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या चारही जणांना वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली.

मुंबई आणि नवी मुंबईमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातही मद्यप्राशन करुन गाडी चालवण्याचे प्रकार समोर येत आहे. वरळीतल्या घटनेनंतर मागच्या आठवड्यात नवी मुंबईत एका कार चालकाने रिक्षाला धडक दिली होती. त्या घटनेत रिक्षा चालकाचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT