Crime News sakal
मुंबई

Crime News: सोन्याची चैन लुटणाऱ्यांचा पोलिसांकडुन शोध सुरु!

सकाळ डिजिटल टीम

Crime News: मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला पोलिस असल्याचे भासवून दोघांनी गळ्यातील सोन्याची चेन चोरली आहे. या प्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

ऐरोली सेक्टर-२ मध्ये राहणारे अनिल मोकाशी (५८) सकाळी ५ वाजता पटणी रोड येथे मॉर्निंग वॉकसाठी जातात. सेक्टर-२० मधून जात असताना एका लुटारूने त्यांना रस्त्यात अडवले होते. तसेच पोलिस बोलावत असल्याचे सांगून या रस्त्यावर हत्या झाली असताना रस्त्यावर कसे फिरता, असे बोलून मोकाशी यांना दमात घेण्याचा प्रयत्न केला.

यावर मोकाशी यांनी या रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी येत असल्याचे सांगितले. यावेळी दुसऱ्याने मोकाशी यांची कॉलर पकडून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मोकाशी यांनी तात्काळ घर गाठले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : धनंजय मुंडेंची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT