crime News sakal media
मुंबई

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

अनिष पाटील

मुंबई : माहिम (mahim) मध्ये एका 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना (mahim crime) समोर आली आहे. सुफीयान हिजबुल शेख असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी माहिम पोलिस ठाण्यात (Mahim police thane) गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला (culprit arrested) अटक केली आहे. ( Culprit arrested for misbehaving with a girl in mahin-nss91)

मूळची पुण्याची राहणारी असलेली 24 वर्षीय तरुणीची आरोपीसोबत जीममध्ये ओळख झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये मैत्रीचे संबध होते. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान लग्नाचे आमीष दाखवून आरोपी सुफीयानने तरुणीशी शारिरीक संबध ठेवले. यावेळी आरोपीने तरुणीच्या न कळत तिचे काढलेले अश्लील फोटो काढलेले होते. कालांतराने तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावला असता. आरोपीने तरुणीच्या न कळत तिचे काढलेले अश्लील फोटो सोशल मिडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. याच फोटोच्या आधारे आरोपीने महिलेकडून 12 तोळ सोनं आणि इच्छेविरोधात वारंवार शाऱीरिक सुखाची मागणी करत अत्याचार करायचा. या प्रकरणी माहिम पोलिस ठाण्य़ात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपुरात एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता, शेवटचं लोकेशन पुणे; १० दिवसांपासून शोध सुरू

Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड केतन अग्रवाल प्रकरणानंतर 'राष्ट्रीय पुरुष आयोग' स्थापन होणार?, राज्यसभेत पडसाद; भाजप खासदारांकडून मागणी

Marathi Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने नद्यांची पाणीपातळी वाढली

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

SCROLL FOR NEXT