मुंबई

दादरवासीयांनी सोडला सुटकेचा निश्वास;आज एकही नवा कोरोना रुग्ण नाही

मिलिंद तांबे

मुंबई  : धारावी नंतर दादर विभागाची ही कोरोनामुक्तीने वाटचाल सुरू झाली असून आज दादर मध्ये आज एकही नवा रुग्ण सापडला नाही. त्यामुळे दादरवासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. दादर मधील एकूण रुग्ण संख्या ही 4,750  इतकी आहे. तर 102 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीम मध्ये ही आज 7 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4,568 इतकी झाली आहे. तर 209 एक्टीव्ह रूग्ण आहेत.

धारावीमध्ये  आज दिवसभरात 1 नविन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3,789 इतकी झाली आहे. तर 13 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आज 8 नविन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर धारावी,दादर,माहिम परिसराचा समावेश असणा-या जी उत्तर विभागातील रुग्णांचा एकूण आकडा 13,107 वर पोहोचला आहे. तर 324 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आतापर्यंत 659 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,464,दादरमध्ये 4,475 तर माहीम मध्ये 4,215 असे एकूण 12,154 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT