मुंबई

Dahanu News: विज कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या दोन महिला जखमी

Palghar News: विजेच्या धक्क्यामुळे महिलांचा रक्तदाब खूप वाढला असून त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Lataest Palghar News : डहाणू तालुक्यातील धरमपूर गावात शेतात काम करणाऱ्या दोन महिलांना विज कोसळून जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये वंदना संजय भगत (वय २६) रा. धरमपूर भगत पाडा आणि ज्योती पराड(वय २७), रा. खानिव या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या.

शेतात कापलेले भात गोळा करत असताना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमापास अचानक वीज कोसळली. या वीजेच्या धक्क्याने या दोघी घंभीर जखमी झाल्या. ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे यांनी सांगितले की, विजेच्या धक्क्यामुळे महिलांचा रक्तदाब खूप वाढला असून त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT