Dahi Handi 2024  sakal
मुंबई

Dahi Handi 2024 : मुंबईकरांनो लक्ष द्या; दहीहंडीनिमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग !

Latest Mumbai News: रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai News: सांताक्रूझ वाहतूक विभाग हद्दीतील "हरे राम हरे कृष्ण मंदीर", जुह, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई येथे गोकुळाष्टमी निमित्ताने २६ ते २७ ऑगस्ट दरम्यान भाविकांची गर्दी असते. त्यामुळे सदर परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याकरीता तसेच जनतेच्या सुरक्षिततेसाठी रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

१) वाहने उभे करण्याबाबत बंदी

१) जनार्दन म्हात्रे रोड

२) मुक्तेश्वर देवालय मार्ग

३) जुहू चर्च रोड

४) गांधी ग्राम रोड

५) अल्फ्रेड क्रियाडो मार्ग,

६) संत ज्ञानेश्वर मार्ग

७) शामराव परुळेकर मार्ग (एन एस रोड नं १३)

८) बलराज सहानी मार्ग

९) ओ.बी. नायर मार्ग

१०) देवळे रोड (मिलिट्री रोड)

प्रवेश बंद === (No Entry)

अ) मुक्तेश्वर देवालय मार्गावर चांडोक चौक पासून (उत्तरेकडून दक्षिणेकडे) आपत्कालीन सेवेतील वाहने, अति महत्वाच्या व्यक्ती व स्थानिक रहिवाशांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील.(Chandok Chowk on Mukteshwar Devalaya Marg)

ब) मुक्तेश्वर देवालय मार्गावर अल्फाडो क्रियाडो मार्गापासून (दक्षिणेकडून उत्तरेकडे) सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील.

क) शामराव परुळेकर मार्ग (एन एस रोड नं १३) वरुन संत ज्ञानेश्वर मार्गाकडे जाणारे डावे वळण सर्व प्रकारच्या वाहनास वाहतुकीस बंद राहील ड) देवळे रोड व संत ज्ञानेश्वर रोड जंक्शन वरुन पुर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस बंद राहिल.(NS Road No 13)

एक दिशा मार्ग === (One Way)

मुक्तेश्वर देवालय मार्ग व देवळे रोड जंक्शन कडून (पश्चिमेकडून पूर्वेकडे) जेव्हीपीडी जंक्शन कडे जाणारा मार्ग वाहतुकीस एक दिशा राहील. म्हणजेच जेव्हीपीडी जंक्शनकडून मुक्तेश्वर देवालय मार्ग व देवळे रोड जंक्शनकडे येणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद राहील.(The road coming from JVPD Junction towards Mukteshwar Devalaya Marg and Devale Road Junction will be closed to all types of vehicles.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Insurance Sector: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! १००% FDI ला मंजुरी; इंश्योरन्स क्षेत्रात मोठा धमाका, पण LIC साठी नियम वेगळे

रितेश देशमुखने घेतलं पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन, म्हणाला...'माझे वडिल विलासराव देशमुख यांना...' Viral Video

nasrapur case updates: 'माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत.. पीडित मुलीच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया...

Pune ATS Arrest: येरवडा जेलमधून पळाल्यानंतर ६ वर्षे फरार राहिलेला मोक्का आरोपी अजिंक्य कांबळे एटीएसच्या सापळ्यात

Latest Marathi News Live Update : नीलम गोऱ्हे यांची सोशल मीडियावरील गैरवापराबाबत तीव्र प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT