Prathamesh Sawant esakal
मुंबई

Mumbai : दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू; प्रथमेशची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

जखमी गोविंदाचा गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून संघर्ष सुरू होता.

सकाळ डिजिटल टीम

जखमी गोविंदाचा गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून संघर्ष सुरू होता.

मुंबई : मुंबईतील दहीहंडी उत्सवात (Dahi Handi Festival) गंभीर जखमी झालेल्या करी रोड येथील गोविंदाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. प्रथमेश सावंत (Prathamesh Sawant) असं या गोविंदाचं नाव आहे.

करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळातील जखमी गोविंदाचा गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून संघर्ष सुरू होता. मात्र, आज (शनिवार) त्याची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन महिन्यांपासून केईएम रुग्णालयात (KEM Hospital) त्याच्यावर सुरु उपचार होते.

प्रथमेशला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई काँग्रेस आणि शिवसेनेनं पुढाकार घेतला होता. मात्र, आज त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. प्रथमेशचे आई-वडील काही वर्षांपूर्वीच वारले होते. त्यामुळं चुलत्यांकडंच प्रथमेश वास्तव्याला होता. तो आयटीआयचे शिक्षण घेत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT