dahihandi Sakal
मुंबई

डोंबिवलीत कर्णबधीर मुलांनी लुटला दहीहंडी फोडण्याचा आनंद

दिपेश म्हात्रे फाऊंडेशनचा सामाजिक पुढाकार

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : दोन वर्षानंतर होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचा कल्याण डोंबिवलीत चांगलाच उत्साह दिसत आहे. अनेक राजकारणी आणि नामांकित संस्थांतर्फे कल्याण डोंबिवलीत दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला असला तरी डोंबिवलीतील दिपेश म्हात्रे फाऊंडेशनची कर्णबधीर मुलांसाठी आयोजित दहीहंडीने सर्वांची मने जिंकली.

कोरोनामुळे गेली 2 वर्षे दहीहंडीचा उत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने दहीहंडी उत्सव दणक्यात साजरा होताना दिसत आहे. डोंबिवली पश्चिमेला दिपेश म्हात्रे फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक संदेश देणारी दहिहंडी सम्राट चौकात साजरी करण्यात आली.

डोंबिवलीतील ठाकूरवाडी येथील संवाद कर्णबधीर शाळेतील विद्यार्थ्यांनी जल्लोषात ही हंडी फोडून उत्सवाची सुरुवात केली. आहेत. एकीकडे रिमझिम पावसाची बरसात तर दुसरीकडे दहीहंडी फोडण्याचा या कर्ण बधीर मुलांच्या चेहऱ्यावरील निस्सीम आनंद असा दुग्धशर्करा योग यावेळी जुळून आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT