Dasara Melava 
मुंबई

Dasara Melava: "उद्धव ठाकरेंनी आज खरं बोलून दाखवावं"; नितेश राणेंचं थेट आव्हान

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आज उद्धव ठाकरे शीवतीर्थावरुन संबोधित करणार आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेचा आज दसरा मेळावा पार पडणार आहे. यांपैकी शीवतीर्थावरुन उद्धव ठाकरेंचा तर आझाद मैदानातून एकनाथ शिंदे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. पण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शीवतीर्थाच्या व्यापसपीठावरुन त्यांनी खरं बोलून दाखवावं, असं आव्हान त्यांनी राणे यांनी दिलं आहे. (Dasara Melava Uddhav Thackeray should speak truth today from Shivteerth challenge from Nitesh Rane)

नितेश राणे म्हणाले, विजयादशमीनिमित्त आज रावण दहन केलं जातं. आजच्या दिवशी दहा तोंडाचा रावण शीवतीर्थावरुन आज भारताविरोधात भाषण करणार आहे. पण संजय राऊतांनी म्हटलं की, आजचा दिवस हा खरं बोलण्याचा दिवस आहे. त्यामुळं मी उद्धव ठाकरेंना आव्हान देतो की त्यांनी शीवतीर्थाच्या व्यासपीठावरुन खरं बोलून दाखवावं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ३ जानेवारी २०२६ ते ९ जानेवारी २०२६ - मराठी राशी भविष्य

MPSC Protest: 5 वर्षांपासून पुण्यात राहून PSI होण्याचं स्वप्न... बाप शेतमजुरी करून पैसे पाठवतो, पण आयोग? विद्यार्थ्यांनी काय सांगितलं?

Savitribai Phule Jayanti: संघर्षातून घडलेली क्रांती! सावित्रीबाई फुलेंचे 10 विचार बदलतील तुमचं विचारविश्व

Gemini Horoscope : यशासाठी झगडल्याशिवाय पर्याय नाही, नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल, पण..; मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल नवीन वर्ष?

Uddhav Thackeray : दोन गुजरात्यांच्या हाती मुंबई द्यायची नाही

SCROLL FOR NEXT