Mumbai Crime 
मुंबई

Mumbai Crime : खळबळजनक! महिला इंस्पेक्टरचा मृतदेह अढळला; घरातून दुर्गंधी आल्याने घटना उघड

रवींद्र देशमुख

मुंबई : मुंबईतील नेहरू नगरमध्ये एका महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह तिच्याच घरात सापडला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल आडके असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. शीतल आडके (वय 35) या गेल्या दीड वर्षांपासून आजारपणाच्या रजेवर होत्या.

मूळच्या नगर जिल्ह्यातील असलेल्या उपनिरीक्षक शीतल आडके या मुंबईत भाड्याच्या घरात राहत होत्या. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे समजते.

घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी एडीआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

Akola Crime : ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोल्यात अवैध शस्त्रविक्रीवर धडक; ३ आरोपी अटकेत, २.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

SCROLL FOR NEXT