mithi river sakal
मुंबई

Mumbai News : मिठी नदीत सापडला मृतदेह; पोलीसांकडून तपास सुरू

मुंबईच्या कुर्ला परिसरातून वाहणाऱ्या मिठी नदीमध्ये बुधवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईच्या कुर्ला परिसरातून वाहणाऱ्या मिठी नदीमध्ये बुधवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. मृतदेह 40 वर्षाच्या पुरूषाचा असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

त्याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.कुर्ला येथील कबरस्तानच्या मागून वाहणाऱ्या मिठी नदीच्या पाण्यात एक मृतदेह तरंगत असल्याचा कॉल बुधवारी मुंबई पोलिसांना आला होता. त्याबाबतची माहिती स्थानिक कुर्ला पोलिसांना दिल्यानंतर एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलातील जवानांच्या मदतीने मिठी नदीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तात्काळ मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत व्यक्ती सुमारे 40 वर्षांचा असल्याची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT