Devendra Fadnvis_DyCM 
मुंबई

फडणवीसांनी स्विकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; ओबीसी आरक्षणावर घेतली बैठक

कार्यभार स्विकारताच फडणवीस पहिल्याच दिवशी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. यापार्श्वभूमीवर काल शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्विकारला. तसेच पहिल्याच दिवशी त्यांनी तातडीनं अॅक्शन मोडमध्ये येत, ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक घेतली. (Devendra Fadnavis accepts charge as Dy CM Meeting held on OBC reservation)

फडणवीसांनी बोलावलेल्या या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच काही भाजपचे नेते मंडळी उपस्थित होती. त्यामुळं फडणवीस पुन्हा एकदा जोमानं कामाला लागले आहेत. याद्वारे त्यांनी महाविकास आघाडीतील जे नेत्यांना जणू एक प्रकारे संदेश देण्याचं काम केलं.

विरोधीपक्षात असताना फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेतील होती. मागील मविआ सरकारमध्ये ओबीसी आरक्षणामुळं मोठा पेच निर्माण झाला होता. सुप्रीम कोर्टानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानं ते टिकवण्यासाठी मविआ सरकार कुठेतरी चाचपडताना दिसत होती. पण आता केंद्रात आणि राज्यातही भाजपच सरकार आल्यानं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटतो का? हे पहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये हनुमान जयंती निमित्ताने 51 फूट उंच मारुती च्या दर्शनाला गर्दी

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT