devendra fadnavis 
मुंबई

'आमच्या लग्नात पंगतीला...' ३५ पुरणपोळ्यांवर फडणवीसांचं पहिलं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सतत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतात. अजित पवारांसोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर राज्यात नव्याने राजकीय समिकरणं अस्तित्वात आली. मात्र, वेळोवेळी सत्ताधाऱ्यांना कचाट्यात पकडण्यात ते कायम उजवे ठरले आहेत. (Devendra Fadnavis Explains Puranpoli eating habit)

त्यांच्यासोबतच पत्नी अमृता फडणवीस या देखील सर्वसामान्यांमध्ये चघळला जाणारा विषय आहेत. अमृता फडणवीस यांची गाणी, त्याचे विविध सार्वजनिक कार्यक्रम आणि शेर-ओ-शायरी असणारे ट्वीट्स माध्यमांमध्ये चर्चेत असतात.

अशाच एका रिअॅलिटी शो मध्ये अमृता यांनी देवेंद्र फडणवीसांनी ३५ पुरणपोळ्या पातेलंभर तुपासोबत संपवल्याचा उल्लेख केला होता. यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी यावर अद्याप स्पष्टीकरण देणं टाळलं होतं. अखेर 'सकाळ सन्मान सोहळ्यात' त्यांनी ३५ पुरणपोळ्यांवर भाष्य केलं.

आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. फडणवीस खरंच ३५ पुरणपोळ्या खायचे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. याचं उत्तर ही त्यांनी दिलंय. फडणवीसांनी त्यांच्या लग्नातील किस्सा शेअर करत याची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT