मुंबई

Dharavi Bachav Morcha: 'धारावी बचाव मोर्चा'कडं धारावीकरांची पाठ? मोर्चाला अद्याप सुरुवात नाही!

शिवसेनेच्या ठाकरे गटानं धारावी बचाव आंदोलन पुकारलं आहे.

Chinmay Jagtap

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटानं धारावी बचाव आंदोलन पुकारलं आहे. यासाठी आज मोर्चाचे आयोजन करण्यात आलं असून मोर्चा दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निघणार होता.

मात्र, खुद्द धारावीकरांचा याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत असल्यामुळं अधिकच्या कार्यकर्त्यांची वाट पाहावी लागत असल्याचं दिसून आलं आहे. सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. (Dharavi Bachav Morcha Dharavikar not much interest in that morch has not yet begun)

टीडीआर घोटाळ्याचा आरोप

मुंबईत धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचं काम अदानी ग्रुपकडं देण्यात आलं आहे. पण हे काम अदानींकडं देताना यात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला १४ राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. (Latest Marathi News)

ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर महत्वाची जबाबदारी

दरम्यान, ठाकरे गटावर कार्यकर्ते जमा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या ठिकाणी कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT