मुंबई

'जिथे कामाला होतो, तिथले काम सोडून बसलो.. मला माफ करा' अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या

कुलदीप घायवट

मुंबई : 'जिथे कामाला होतो, तिथले काम सोडून बसलो. मला माफ करा. पूजा, प्रसाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ३ जानेवारी. तोपर्यंत मी राहणार नाही. आई-बाबा मला माफ करा. तुमच्या सर्वांवर खूप प्रेम करतो, अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका व्यक्तीने शुक्रवारी सकाळच्या सुमारास आत्महत्या केली.

वडाला रोड ते शिवडी रेल्वे स्थानकादरम्यान अप दिशेकडील मार्गावर शुक्रवारी सकाळी 10.10 च्या सुमारास अंदाजे 35  वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्याने रेल्वे रुळावर डोके ठेवून त्यावरून रेल्वे गेल्याने त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याचा अंदाज स्थानिकांनी वर्तविला आहे. त्याच्याकडे चिट्ठी आढळून आली. त्यामध्ये घरातील सामान भंगारामध्ये विकले आहे, नोकरी नाही, घरच्यांची माफी मागितली. तसेच शव नातेवाईकास देऊ नये, अशी विनंती केली. घटनास्थळी पोलीस पोहचून पोलिसांनी सायन रुग्णालयात व्यक्तीला नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आहे. त्याच्याकडे चिट्ठी आढळून आली. मृत व्यक्तीचे नाव निष्पन्न झालेले नसून वारस मिळालेला नाही. व्यक्तीकडे मिळालेल्या चिठ्ठी मध्ये नाव राजेश मोतीलाल हिबारे उर्फ पिंट्या असे नमूद आहे. त्याच्या वारसाचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

die after writing a letter saying I quit my job where I used to work in vadala road

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...

Income Tax Rule : ऑडिटमध्ये उशीर झाला तर थेट 75,000 रुपयांचा दंड! काय आहे नवीन नियम?

Latest Marathi News Live Update : भरधाव इन्होवा कार डिव्हायडरला धडकल्याने अपघात

Pargaon News : टाव्हरेवाडीच्या दोन भावांच्या गोठ्यातील संकरीत कालवडींचा राज्यात गवगवा; विविध कृषि प्रदर्शनात ठरत आहे अव्व्ल

Aircraft Technical Faults India : वर्षभरात किती विमानांमध्ये उद्भवला बिघाड? ; मंत्री मोहोळ यांनी लोकसभेत आकडाच सांगितला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT