salman khan firing  sakal
मुंबई

सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या मृत्यूबाबत खुलासा; शवविच्छेदन अहवाल आला समोर

सकाळ वृत्तसेवा

Salman Khan: अभिनेता सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अनुज थापन याने तुरुंगात चादरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.

अनुज याने फास लावून घेतल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे.(salman khan home firing)

अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंबाहेर काही दिवसांपूर्वी दोन जणांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी दोन आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली तर अनुज थापन आणि सोनू बिश्नोई याला पंजाब येथून अटक करण्यात आले.

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अनुज याने बुधवारी तुरुंगात चादरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला यात त्याचा मृत्यू झाला. अनुज याचा शवविच्छेदन अहवाल सादर करण्यात आला गळ्या भोवती चादर गुंडाळल्याने झालेले व्रण व श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Crop Survey: ई-पीकच्या सर्व नोंदींची होणार पडताळणी; पारदर्शकतेसाठी नवी नियमावली; चुका टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल, असे आहेत नवीन बदल..

मोबाईल चार्जिंगने घात केला, स्फोट होताच संपूर्ण घराची झाली राखरांगोळी, नेमकी कुठं घडली घटना?

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर मृत्यूचा धोका वाढला; विरमाडे फाट्यावर अपघातांची मालिका, ग्रामस्थ संतप्त

Auto Rickshaw Permit: राज्यात नवीन ऑटोरिक्षा परमीट बंद; सोलापुरात जुन्या परमीटला लाखोंची किंमत, नवीन नियमावलीची चर्चा..

विजयचा करिश्मा! बहुमत जुळवताना दमछाक, पण विश्वासमत ठरावात १४४ मते; DMKचं वॉकआऊट, नाट्यमय घडामोडी

SCROLL FOR NEXT