Mumbai sakal
मुंबई

राष्ट्रवादी पक्ष संघटना मजबूत करण्यावर आढावा बैठकीत चर्चा

कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत पार पडली.

सकाळ वृत्तसेवा

रसायनी : आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी (Election) संघटन कसे मजबूत करता येईल, याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादीने (NCP) वासांवे मोहोपाडा येथील रीस येथे आढावा बैठक घेतली होती. ही बैठक कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या उपस्थितीत पार पडली.

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष अंकित साखरे, अरुण गायकवाड, खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नरेश पाटील, रायगड जिल्हा परिषद महिला आणि बाल + कल्याण माजी सभापती आणि सदस्या उमा मुंढे, कुमार गौरव देसले रेश्मा चौधरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT