dombivali sakal
मुंबई

Dombivali Fish Market : शुक्रवारी डोंबिवलीतील मासळी बाजार बंद

आगरी कोळी मच्छी विक्रेता सेवा संस्थेच्या वतीने हे जाहीर करण्यात आले आहे

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली बाहेरील मत्स्य विक्रेते डोंबिवलीत येऊन व्यवसाय करत असल्यामुळे स्थानिक मच्छीमारांचे नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाचे, जनतेचे लक्ष वेधण्यासाठी आगरी कोळी मच्छी विक्रेता सेवा संस्थेच्या वतीने शुक्रवारी बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे डोंबिवलीतील मासळी बाजार बंद राहणार आहे.

आगरी कोळी मच्छी विक्रेता सेवा संस्थेच्या वतीने हे जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवार 3 नोव्हेंबर ला डोंबिवलीचा मासळी बाजार बंद राहील. कारण कल्याण डोंबिवलीच्या बाहेरील मच्छी विक्रेता इथे येऊन मच्छीचा व्यवसाय करत आहे.

त्या कारणास्तव स्थानिक मच्छी विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. स्थानिक नागरीक सुद्धा जे बाहेरून मच्छी विक्रेता येतात त्यांनाच पाठिंबा देत आहेत. आम्हाला या सगळ्यातून न्याय मिळावा त्या कारणास्तव आम्ही स्थानिक मच्छी विक्रेता पूर्ण डोंबिवली मासळी बाजार बंद ठेवत आहोत व रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत असे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT