Dombivali MIDC road  sakal media
मुंबई

डोंबिवलीत 'खड्डे लाईव्ह'; नागरिकांकडून प्रशासनाचा निषेध

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : रस्त्यावरील खड्ड्यातून (potholes on road) नागरिक दररोज ये जा करतात, पण त्याविषयी आवाज उठवत नाहीत, जाब विचारत नाहीत. खराब कामाविषयी, नागरिकांना होणाऱ्या त्रासाविषयी (people disappointed) जाब विचारणे हा हक्क असून पालिका प्रशासनाचे (kdmc) लक्ष वेधण्यासाठी रविवारी एमआयडिसी (MIDC) परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून खड्डे लाईव्ह (potholes live) करीत प्रशासनाचा निषेध केला.

डोंबिवली एमआयडिसीतील रस्त्यांवर खड्डे पडले असून यातून जीवघेणा प्रवास नागरिकांचा सूरु आहे. स्वतःला होणाऱ्या त्रासाकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला मध्ये न घेता रविवारी नागरिक रस्त्यावर उतरले. यात समाजसेवक नंदू ठोसर, तेजस पाटील, सुलेखा गटकळ, दर्शन परब यांसह काही नागरिक उपस्थित होते. मंत्री नितीन गडकरी यांनी कल्याण डोंबिवली शहराचा अस्वच्छ शहर म्हणून उल्लेख केला होता. त्याचे नागरिकांना रस्त्यांची व शहराची अवस्था पाहता समर्थन करावे लागत आहे अशा शब्दात नागरिकांनी पालिका प्रशासनाचा निषेध यावेळी नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT