मुंबई

दहावी पास आहात ? 56 हजारांची नोकरी वाट पाहतेय 

सकाळ वृत्तसेवा

देशात मंदीचं वातावरण आहे. देशात अनेकांना नोकरी नाहीये. मात्र ऐन मंदीत  नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना सरकारनं नोकरीची संधी उपलब्ध करून दिलीय. दहावी पास उमेदवारांसाठी डीआरडीओ (DRDO) ने तब्बल 1817 जागा भरत आहे. त्यामुळे तुम्ही दहावी पास असाल आणि तुमचं वय 18 ते 20 वयोगटात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी. बातमी तुमच्या फायद्याची आहे, त्यामुळे बातमी शेवटपर्यंत पूर्ण वाचा, त्यामुळे तुमचाच फायदा होईल.

तुम्ही जर दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारनं तुमच्यासाठी आणलेली नोकरीची सुवर्णसंधी गमावू नका 

डीआरडीओ (DRDO) म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत तब्बल 1817 पदांवर भरती केली जाणाराय. ही पदं भरण्यासाठी डीआरडीओनं (DRDO) अर्जही मागवलेत. मल्टी टास्किंग स्टाफसाठी ही भरती  होणार आहे.

मान्यताप्राप्त संस्थेकडून दहावी पास केलेले विद्यार्थी या जागांसाठी अर्ज करू शकतात. सामान्य (General), ओबीसी (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या मागासांना (EWS) अर्जाची फी म्हणून 100 रु. तर एससी (SC), एसटी (ST) उमेदवारांसाठी काहीही शुल्क नसेल.

काय आहे वयोमर्यादा : 

1817 पदांवर होणाऱ्या भरतीमध्ये अर्जदाराची किमान वयोमर्यादा 18 तर कमाल वयोमर्यादा 20 आहे. मात्र तुम्ही आरक्षित विभागातील उमेदवार असाल तर मात्र तुम्हाला त्यात सवलत आहे. त्यासाठी तुम्हाला अधिक माहिती DRDO च्या वेबसाईटवर मिळेल.  

घाई करा, नोंदणी सुरु : 

या जागांसाठी 23 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्यास सरुवात झालीय. 23 जानेवारीपर्यंत हे अर्ज करता येतील. त्यासाठी तुम्हाला www.drdo.gov.in या वेबसाईटवर संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे.  

तेव्हा मित्रांनो, तुमच्यासाठी एक संधी चालून आलीय. तेव्हा लवकरात लवकर कागदपत्र शोधा आणि या पदांसाठी अर्ज करा.

drdo has a recruitment for ssc pass students know how to apply

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT