मुंबई

नवाब मलिक म्हणतात 'तो' दाढीवाला हाच का?

मोठा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया त्या दिवशी क्रूझवर होता, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

सुरज सावंत

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज (drugs case) पार्टीत एक दाढीवाला असल्याचा आरोप केला होता. मोठा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया त्या दिवशी क्रूझवर होता. त्यानेच पार्टी आयोजित केली होती. दाढीवाला असणारा हा माफिया याआधी राजस्थानच्या (rajasthan) जेलमध्ये पण होता, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.

आता हा दाढीवाल कोण आहे? त्याच्याबद्दलची माहिती समोर आली आहे. त्या दाढीवाल्याचे नाव काशिफा खान आहे. तो फॅशन टीव्हीचा MD आहे. त्याने कार्डिलिया क्रूझ वर पार्टी आयोजित केली होती. काशिफाची प्रेयसी रुक्मिणी हुडा हिचे गन बरोबर फोटो आहेत. काशिफाचा रीना बोरॉत बरोबर क्रूझ वरचा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे.

त्या दिवशी क्रूझवर आंतराराष्ट्रीय ड्रग माफिया देखील होता. तो तिहार जेल मध्ये राहिला होता, तो याआधी राजस्थानच्या जेलमध्ये राहिला होता, असा मोठा ड्रग माफिया वानखेडेंच्या ओळखीचा आहे, तो मोकाट आहे, असा आरोप नवाब मलिकांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT