NCB sakal media
मुंबई

समीर खान यांना सशर्त जामीन मंजूर

सकाळ वृत्तेसेवा

मुंबई : अमली पदार्थ (Drugs case) प्रकरणात अटकेत असलेल्या समीर खान (sameer khan) यांना विशेष न्यायालयाने (special court) नुकताच सशर्त जामीन मंजूर (bail granted) केला. समीर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांचे जावई आहेत. अमली पदार्थविक्रीचा आरोप एनसीबीने (NCB) खान यांच्यावर ठेवला आहे. त्यामध्ये राहिला फर्निचरवाला आणि करण सेजनानी यांच्यावर एनसीबीने कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ व्यावसायिक विक्रीसाठी आणण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे.

यापूर्वी खान यांनी केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. या प्रकरणाचा माझ्याशी संबंध नाही आणि पोलिसांकडे माझ्याविरोधात पुरावे नाहीत, असा युक्तिवाद खान यांच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका केली आहे. ॲड. तारिक सय्यद यांनी त्यांच्या वतीने बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT